चीनने जो बिडेन यांचं अभिनंदन करण्यास दिला नकार

0
17
  • चीनने जो बिडेन यांचं अभिनंदन करण्यास दिला नकार
  • “मतदानाचा निकाल निश्चित होणे बाकी”, चीनचं मत
  • “आमचा समज आहे की निवडणुकीचा निकाल अमेरिकन कायद्यांनुसार व कार्यपद्धतीनुसार ठरविला जाईल”
  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सोमवारी सांगितले
  • चीन, रशिया आणि मेक्सिकोसह आणखी काही मुख्य देश आहेत, ज्यांनी जो बिडेन यांना अभिनंदन केले नाही