Home BREAKING NEWS “जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही”

“जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही”

0
“जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही”
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी साधला संवाद
  • “लशीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे”
  • “24 ते 25 कोटी जनतेला लशीकरण करायची गरज आहे”
  • “लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही”
  • “जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही”
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
  • “लस येईल तेव्हा येईल, कोरोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा”
  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं जनतेला आवाहन

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: