नवी मुंबई विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन कालमर्यादा केली निश्चित

0
30
  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळासाठी नवीन कालमर्यादा केली निश्चित
  • 2021 पर्यंत विमानतळाचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावं लागणार
  • या विमानतळाच्या कामासाठी 16,256 कोटींचा खर्च येणार आहे
  • फडणवीस सरकारने डिसेंबर 2019 मध्ये पहिल्या टप्प्यातील कामकाजाची अंतिम मुदत दिली होती
  • जी नंतर मे 2020ला पुन्हा ढकलण्यात आली
  • म्हणून ठाकरे यांनी आज MIALला मे 2021 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यास सांगितले