मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट देणार

0
2

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालके दगावली होती

  • भंडारा आग प्रकरण
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट देणार आहेत
  • तेथे दहा बालके आगीत मरण पावली होती
  • या घटनेच्या चौकशीसाठी सरकारने सहा सदस्य तज्ज्ञांची समितीही स्थापन केली आहे