Home BREAKING NEWS भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

0
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे निर्देश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत 10 नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे

  • भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीचं प्रकरण
  • नवजात अर्भकांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं दु:ख
  • मुख्यमंत्र्यांनी साधला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद
  • संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
  • मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशीही साधला संवाद
  • त्यांनाही दिले तपासाचे निर्देश
  • तर अजित पवार यांनी शासकीय रुग्णालयांचे अग्निशमन ऑडिट करण्याचे आदेश दिले

Leave a Reply

%d bloggers like this: