Home BREAKING NEWS मुख्यमंत्र्यांनी जवाहरलाल नेहरू यांना केलं अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी जवाहरलाल नेहरू यांना केलं अभिवादन

0
मुख्यमंत्र्यांनी जवाहरलाल नेहरू यांना केलं अभिवादन
  • आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती
  • जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवाहरलाल नेहरू यांना केलं अभिवादन
  • जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी केला पुष्पहार अर्पण
  • पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या बालदिननिमित्तही मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: