जाणून घ्या, कोलोन कॅन्सरबद्दल!

0
3

कोलोन कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर असेही म्हणतात

मोठ्या आतड्यांमध्ये किंवा रेक्टममध्ये होणारा कॅन्सर म्हणजेच कोलोन कॅन्सर

कोलोन कॅन्सरमुळे पोटाशी निगडित समस्या सुरु होतात. उदा. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, मूळव्याध, अपचन

वेळेवर उपचार घेतल्यास हा कॅन्सर नियंत्रणात ठेवता येतो

Leave a Reply