कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला जामीन मंजूर

0
1
  • बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन प्रकरण
  • कॉमेडियन भरती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचियाला जामीन मंजूर
  • भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना रविवारी एनसीबीने कोइला कोर्टात हजर केले होते
  • त्यानंतर त्यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती
  • अखेर त्यांना जामीन मंजूर झाला

Credit – @bhartisingh