महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

0
3
  • विद्यार्थ्यांना गुणांबाबत कोणतीही शंका राहू नये यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय 
  • मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज 
  • निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण
  • उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा 
  • संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार 

Leave a Reply