रिपब्लिक टीव्हीची रिपोर्टर, रिपोर्टिंग करत होती आणि तितक्यात…

0
18
  • रिपब्लिक टीव्हीवर सामान्य नागरिकाची टीका
  • अर्णब गोस्वामींची रवानगी तळोजा कारागृहात केल्यानंतर रिपब्लिक टीव्हीची रिपोर्टर करत होती रिपोर्टिंग
  • अचानक तिथे एक नागरिक आला आणि गोंधळ घालू लागला
  • रिपब्लिक टीव्ही आणि त्याचे रिपोर्टर खोटे असल्याचं ओरडू लागला
  • राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांचं केलं नागरिकाने समर्थन
  • पोलिसांनी नागरिकाला शांत करत प्रकरण केलं शांत