करण जौहरसह आणखी काही कलाकारांविरोधात तक्रार दाखल

0
6
  • करण जौहरसह आणखी काही कलाकारांविरोधात तक्रार दाखल
  • अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग यांनी NCBकडे दाखल केली तक्रार
  • मनजिंदर सिंग यांनी घेतली NCBचे मुख्य राकेश अस्थाना यांची भेट घेऊन केली कारवाईची मागणी
  • मनजिंदर सिंग यांनी व्हायरल झालेल्या जुन्या व्हिडिओवरून केली तक्रार दाखल
  • तक्रारीत शाहिद कपूर, अर्जुन कपूर, विकी कौशल, वरुण धवन, दीपिका पदुकोण आणि मलायका आरोरासह आणखी काहींच्या नावांचा समावेश
  • मनजिंदर सिंग यांनी ट्वीट केला पार्टीचा जुना व्हिडिओ

Credit – @karanjohar

Leave a Reply