Home BREAKING NEWS काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन

0
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन
  • ते 71 वर्षांचे होते
  • एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता
  • त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते
  • उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली
%d bloggers like this: