Home BREAKING NEWS काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना कोरोनाची लागण

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना कोरोनाची लागण

0
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना कोरोनाची लागण
  • काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना कोरोनाची लागण
  • “आज दुपारी कोविड – 19साठी चाचणी घेतली ती पॉझिटिव्ह आली”
  • “काल रात्री 2 वाजेच्या सुमारास मला हलका ताप आला”
  • “सकाळी स्वत: ची प्रथम तपासणी केली”
  • “दोन समांतर चाचण्या केल्या”
  • “आतापर्यंत इतर कोणतीही लक्षणे नाहीत”
  • “गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांनी खबरदारी घ्या”
  • मनीष तिवारी यांचं ट्वीटद्वारे आवाहन
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: