काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

0
2
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन
  • आज घेतला अखेरचा श्वास
  • काल त्यांचा 93 वा वाढदिवस होता
  • वृत्तानुसार रविवारी रात्री वोरा यांना एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते