Home BREAKING NEWS माजी मंत्री जावेद खान यांचं निधन

माजी मंत्री जावेद खान यांचं निधन

0
माजी मंत्री जावेद खान यांचं निधन
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जावेद खान यांचं निधन
  • वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • जावेद खान यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते
  • त्यांच्या पार्थिवावर जुहू येथील मुस्लीम मजलिस कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
  • जावेद खान यांची शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: