“मोदी आणि त्यांच्या सरकारने भारतीय लोकांना अयशस्वी केले”

0
17
  • विविध मुद्द्यांवरून काँग्रेसने साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा
  • काँग्रेसने मोदींच्या व्यंगचित्राचा व्हिडिओ केला शेयर
  • “आपली अर्थव्यवस्था अशी दयनीय स्थितीत का आहे?”
  • “भारत इतर सर्व देशांपेक्षा कोविडमुळे इतका अधिक प्रभावित का आहे?”
  • “उत्तर सोपे आहे – पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने भारतीय लोकांना अयशस्वी केले”
  • काँग्रेसने उपस्थित केले सवाल आणि दिलं उत्तर