पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा केलं जपानी भाषेत ट्वीट

0
7
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे राष्ट्राध्यक्ष योशीहीडे सुगा यांच्यात संवाद
  • पंतप्रधान मोदींनी जपानी भाषेत ट्वीट करत दिली माहिती
  • “पंतप्रधान सुगा योशीहीडे यांच्याशी खूप चांगले संभाषण झाले”
  • “आम्ही गेल्या काही वर्षांत आमच्या नात्यातील जबरदस्त प्रगतीबद्दल चर्चा केली”
  • “तसेच आमच्या विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीच्या भावी दिशेने विचारांची देवाणघेवाण केली”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
  • “आम्ही सहमती दर्शविली की, भारत-जपानमधील संबंध सद्य:स्थितीतील जागतिक परिस्थितीतील आव्हानांचा सामना करण्यास मदत करतील”
  • “आमची अष्टपैलू भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मी पंतप्रधान सुगा यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे”
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट

Credit – @yoshihidesuga @pmoindia

Leave a Reply