Home BREAKING NEWS वाशिम जिल्ह्यातही कोरोना लसीचे डोस दाखल

वाशिम जिल्ह्यातही कोरोना लसीचे डोस दाखल

0
वाशिम जिल्ह्यातही कोरोना लसीचे डोस दाखल

वाशिममध्ये लसीकरणाच्या दृष्टीने हालचालींनी वेग

  • वाशिम जिल्ह्यातही कोरोना लसीचे (corona vaccine) डोस दाखल
  • 16 जानेवारी रोजी 4 ठिकाणी लसीकरण मोहिमेस प्रारंभ होणाार
  • कोविशील्ड(covishield) लसीचे 6500 डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत
  • जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची माहिती
  • लसीची वाहतूक करणारे वाहन जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर, डॉ. अविनाश आहेर यांनी नारळ फोडून स्वागत केले

Leave a Reply

%d bloggers like this: