दिल्लीतील भाजपा कार्यालयात 17 जणांना कोरोनाची लागण

0
7
  • दिल्लीतील भाजपा कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
  • 17 जणांना झाली कोरोनाची लागण
  • बुधवारी परिसरात होणार सॅनिटायझेशन
  • सॅनिटायझेशनच्या कामामुळे बुधवारी भाजपा कार्यालय राहणार बंद
  • दिल्ली भाजपाचे मीडिया सेल प्रमुख अशोक गोयल यांची माहिती

Credit – @bjp

Leave a Reply