‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

0
14
  • भारत बायोटेक आयसीएमआरसोबत एकत्र येऊन करोनावरील लस विकसित करत आहे
  • भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात
  • 26 हजार स्वयंसेवकांवर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू
  • कंपनीनं ऑक्टोबर महिन्यात डीजीसीआयकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती