कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

0
1
कोरोना, मुंबई बुलेट, Bmc, Breaking news, Corona vaccine, COVISHIELD, LatestNewsUpdates, mumbai

एफ/दक्षिण विभाग कार्यालयातील लस भांडार कक्षात लस साठवण्यात आली आहे

  • कोविड लसीचा (corona vaccine) पहिला साठा मुंबईत दाखल
  • “कोविड -19 आजारावरील ‘कोविशील्ड’ (covishield) या लसीचा पहिला साठा आज सकाळी 5:30 वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे”
  • “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली”
  • BMC ने दिली माहिती
  • महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला
  • पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती