क्रिकेटर क्रुणाल पांड्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले

0
30
  • क्रिकेटर क्रुणाल पांड्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले
  • रेव्हेन्यू इंटेलिजन्सचे डायरेक्टरेट यांची कारवाई
  • युएईहून परत येत असताना अज्ञात सोने आणि इतर मौल्यवान वस्तू आणल्याचा संशय
  • IPL चा हंगाम खेळून येत होता क्रुनाल भारतात

Credit – @krunalpandya