दिल्ली सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

0
14
  • आज दिल्ली सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
  • दिल्लीतील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून बोलावली बैठक
  • आज सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन
  • गेल्या 24 तासात 130 जणांनी कोरोनामुळे गमावला जीव
  • बैठकीत कोरोना संबधितच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल