
- “दिल्ली सरकार कोरोना लसीकरणासाठी पूर्णपणे तयार”
- “पहिल्या टप्प्यात 51 लाख लोकांना लस दिली जाईल”
- “त्यासाठी 1.02 लाख कोटी डोस लागतील”
- “प्रत्येक व्यक्तीला 2 डोस दिले जाणार”
- मुख्यमंत्री केजरीवाल यांची माहिती
- आणखी काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
- “दिल्लीतील पहिल्या टप्प्यात 3 लाख आरोग्य कर्मचारी, 6 लाखांहून अधिक आघाडीचे कामगार आहेत”
- “ज्यात पोलिस, नागरी संरक्षण, एमसीडी कर्मचारी आणि इतरांचा समावेश”
- “सध्या आमच्याकडे 74 लाख डोस ठेवण्याची यंत्रणा आहे”
- “उर्वरित डोससाठी लवकरच नवीन कोल्ड स्टोरेज तयार केले जाईल”
- “कोविड – 19 केंद्र चिन्हांकित करण्याचे कामही अंतिम टप्प्यात”