दिल्लीत कोरोना रुग्णांनी पार केला 2 लाखांचा टप्पा

0
3
  • राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा नवा रेकॉर्ड
  • दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 1 हजार 174
  • गेल्या 24 तासात 4 हजारांहून अधिक रुग्णांची वाढ
  • आतापर्यंत 4 हजार 638 लोकांचा मृत्यू
  • 1 लाख 72 हजार 763 रुग्ण आतापर्यंत झाले बरे

Leave a Reply