फटाक्यांमुळे दिल्लीची हवा झाली आणखी प्रदूषित

0
19
  • दिल्लीत प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर घालण्यात आली होती बंदी
  • बंदी असूनही दिल्लीत फोडले गेले फटाके
  • फटाक्यांमुळे दिल्लीची हवा झाली आणखी प्रदूषित
  • हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी रात्री 414 वरुन थेट 481 वर
  • दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीची माहिती