देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

0
13
  • राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
  • “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला”
  • “पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी”
  • माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे”
  • “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे”
  • देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट