दिनेश कुमार खारा SBIचे नवे अध्यक्ष

0
3
  • दिनेश कुमार खारा यांची 3 वर्षांसाठी SBI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
  • खारा 7 ऑक्टोबर रोजी 3 वर्षांची मुदत संपुष्टात येणाऱ्या रजनीश कुमार यांची जागा घेतील
  • 1984 मध्ये खारा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून SBIमध्ये रुजू झाले होते
  • खारा यांनी एप्रिल 2017 पासून SBIमध्ये पाच सहयोगी बँक आणि भारतीय महिला बँक विलीन करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे

Leave a Reply