Home BREAKING NEWS मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

0
मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस
  • मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
  • खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार बोनस
  • कर्मचाऱ्यांच्या बोनसचं स्वरूप खालीलप्रमाणे :
  • महापालिका कर्मचारी – 15,500 रुपये
  • खासगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी – 7,750 रुपये
  • मनपा प्राथमिक शिक्षक सेवक – 4,700 रुपये
  • अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक – 2,350 रुपये
  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून 4,400 रुपये
  • बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर 155 कोटी रुपयांचा बोजा पडणार
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: