ट्रम्प-बिडेन यांचा ट्विटरवर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

0
13
  • आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक
  • डॉनल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांची प्रतिष्ठा पणाला
  • दोघांचे सोशल मीडियावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न
  • दोघेही एकापाठोपाठ करत आहेत ट्वीट
  • ट्वीटद्वारे ट्रम्प-बिडेन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

डॉनल्ड ट्रम्प यांचे ट्वीट :

जो बिडेन यांचे ट्वीट :