“बिडेन ओबामांना मागे टाकतील अशी कल्पना करणे अशक्य”

0
21
 • जो बिडेन आणि कमला हॅरीस यांच्या विजयानंतरही ट्रम्प यांचा मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप कायम
 • “आमचा विश्वास आहे की हे लोक चोर आहेत”
 • “ही चोरीची निवडणूक होती”
 • “ब्रिटनमधील बेस्ट पोलस्टरने आज सकाळी लिहिले की ही स्पष्टपणे चोरी केलेली निवडणूक आहे”
 • “त्यापैकी काही राज्यांमध्ये बिडेन ओबामांना मागे टाकतील अशी कल्पना करणे अशक्य”
 • डॉनल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
 • ‘आपण मतांकडे लक्ष दिले पाहिजे”
 • “आपण नुकतेच टॅब्युलेशनच्या प्राथमिक पातळीवर आहोत”
 • “आपण होणाऱ्या आरोपांकडे लक्ष द्यायला हवं”
 • “आम्ही मतदारांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रतिज्ञापत्रे पाहात आहोत”
 • डॉनल्ड ट्रम्प यांचं ट्वीट