Home BREAKING NEWS मतमोजणीदरम्यान फेरफार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

मतमोजणीदरम्यान फेरफार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

0
मतमोजणीदरम्यान फेरफार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
 • अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर
 • जो बिडेन यांनी निवडणूक जिंकली
 • मात्र डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं विजयी घोषित
 • “मी ही निवडणूक बहुमताने जिंकलो आहे”
 • डॉनल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
 • ट्रम्प यांनी एक पत्रक केलं जारी
 • “बिडेन यांचा अधिकृत विजय झाला नाहीये”
 • डॉनल्ड ट्रम्प यांनी पत्रात केला उल्लेख
 • मतमोजणीत फेरफार झाल्याचा ट्रम्प यांचा आरोप
 • सोमवारी डॉनल्ड ट्रम्प कोर्टात धाव घेणार
 • कायदेशीररित्या मतमोजणी करण्याची ट्रम्प यांची मागणी
 • “मी तोपर्यंत शांत नाही बसणार जोपर्यंत अमेरिकेच्या लोकांना प्रामाणिक मतमोजणी मिळत नाही, जो त्यांचा हक्क आणि लोकशाहीची मागणी आहे”
 • ट्रम्प यांचं स्टेटमेंट
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: