ट्रम्प यांनी एका निवडणूक अधिकाऱ्याला काढून टाकले

0
19
  • अमेरिका निवडणूक 2020
  • डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतींच्या दाव्यावर प्रश्न उठवणाऱ्या एका निवडणूक अधिकाऱ्याला काढून टाकले
  • “मतदानाबाबत “अत्यंत चुकीचे” भाष्य केल्याबद्दल सायबर सुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुरक्षा एजन्सीचे प्रमुख ख्रिस क्रेब्स यांना “बरखास्त” केले”
  • डॉनल्ड ट्रम्प यांची माहिती
  • ट्रम्प यांनी आतापर्यंत 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीत आपला पराभव स्वीकारण्यास नकार दिला आहे
  • कोणतेही पुरावे न पुरवता मतदानात “मोठ्या प्रमाणात” फसवणूकीचा दावा केला आहे
  • परंतु निवडणूक अधिकारी या निवडणुकीला अमेरिकन इतिहासातील “सर्वात सुरक्षित” निवडणूक म्हणून संबोधत आहेत