Home BREAKING NEWS “व्यवस्थित विचार करा”; इराकमधील रॉकेट हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इराणला इशारा

“व्यवस्थित विचार करा”; इराकमधील रॉकेट हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इराणला इशारा

0
“व्यवस्थित विचार करा”;  इराकमधील रॉकेट हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इराणला इशारा
  • इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी या रॉकेट हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवलं
  • “बगदादामधील आमच्या दुतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला”
  • ” तीन रॉकेट यावेळी अपयशी ठरले. हे रॉकेट कुठून आले होते याचा अंदाज लावा”
  • “इराण…इराणमध्ये अमेरिकन नागरिकांवर अजून हल्ले होणार असल्याची चर्चा आम्ही ऐकत आहोत”
  • “इराणला माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे”
  • “एका अमेरिकन नागरिकाचा जरी मृत्यू झाला तर यासाठी मी इराणला जबाबदार धरणार आहे”
  • “व्यवस्थित विचार करा”
  • डॉनल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
%d bloggers like this: