एअर इंडिया एक्सप्रेसने दुबईसाठी उड्डाणे थांबविली

0
7
  • आजपासून 15 दिवसांसाठी एअर इंडिया एक्सप्रेसने दुबईसाठी उड्डाणे थांबविली
  • दुबई सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीचा निर्णय
  • 2 कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांनी उड्डाण केल्यामुळे उड्डाणं बंद केल्याची माहिती
  • एअर इंडिया एक्सप्रेस आज 4 दुबईकडील उड्डाणे शारजाहकडे वळविणार

Leave a Reply