
एस जयशंकर यांनी दहशतवादा विरोधातील कारवायांसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधला
- परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (s. Jaishankar) यांनी यूएनएससीला संबोधित केले
- दहशतवादाचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी त्यांनी ‘एट पॉईंट प्लॅन ऑफ ऍक्शन’चा प्रस्ताव ठेवला
- “आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादासाठी शून्य सहिष्णुतेचे लक्ष्य करण्याचे वचन दिले”
- एस. जयशंकर यांची माहिती
Credit – @meaindia