मोठी बातमी! पुण्यात पावर ब्रोकर अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी

0
1
  • पुण्यात पावर ब्रोकर अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी
  • ईडीने केली कारवाई
  • अविनाश भोसले एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत
  • कोण आहेत अविनाश भोसले?
  • अविनाश भोसले यांना ओळखत असलेले लोकं सांगतात की ते 80 च्या दशकात, ते पुण्यात ऑटोरिक्षा चालवत होते
  • त्यानंतर ते प्रॉपर्टीच्या कामात सामील झाले
  • नंतर सरकारी कंत्राटदार बनले
  • आज त्यांच्याकडे कित्येक हजार कोटींचा एबीआयएल ग्रुप आहे
  • पुण्याचे रियल स्टेट किंग म्हणून त्यांची ओळख आहे