“पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कडक पावले उचलावी”

0
22
  • एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
  • प्रेस स्वातंत्र्य आणि पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणाबद्दल उपाययोजना करण्याची पत्रात मागणी
  • पत्रकारांविरोधात नुकत्याच झालेल्या अत्याचाराच्या काही घटनांवर पत्रात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे
  • “मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कडक पावले उचलावी” एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची योगी आदित्यनाथ यांना विनंती