Home BREAKING NEWS एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाची मागितली माफी

एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाची मागितली माफी

0
एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाची मागितली माफी
 • एकनाथ खडसे यांनी ट्विटवरुन ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागितली
 • “दि. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला”
 • “ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे”
 • “झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”
 • एकनाथ शिंदे यांचं ट्वीट
 • काय आहे प्रकरण?
 • मुक्ताईनगरमधील एका कार्यक्रमात खडसेंनी फडणवीसांसोबतच्या वादाबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
 • “आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे”
 • “नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू पण काय आठवण ठेवशील”
 • “मी भल्याभल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे”
 • खडसेंनी फडणवीसांवर नाव न घेता केली होती टीका
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: