Home BREAKING NEWS भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात

भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात

0
भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात
  • अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचा टायर फुटला
  • सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
  • एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप
  • एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत दिली माहिती
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: