एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

0
15
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण
  • “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे”
  • “गत 6 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती”
  • “पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे”
  • “तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल”
  • एकनाथ खडसे यांचं ट्वीट