एकनाथ झाले अनाथांचे नाथ

0
15
  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलीला घेतलं दत्तक
  • लातूर जिल्ह्यात असलेल्या जळकोट तालुक्यात रेणुका गुंडरेने दहावीला मिळवले होते 93.20 टक्के गुण
  • रेणुका गुंडरेच्या आई-वडिलांचं निधन झालं असल्याने तिला शिक्षण घेण्यात येत होत्या अडचणी
  • एकनाथ शिंदेंना प्रकार माहिती पडताच त्यांनी मदत करण्याचं ठरवलं
  • एकनाथ शिंदे यांनी रेणुकासह तिच्या भावंडांची घेतली पालकत्वाची जबाबदारी
  • एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली रेणुका गुंडरेच्या मदतीसाठी एक लाखाची आर्थिक मदत सुपूर्द