एम्मी पुरस्कार : ‘दिल्ली क्राईम’ने सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा पुरस्कार जिंकला

0
2
  • यंदाचा 48 वा आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला
  • नेटफ्लिक्सच्या ‘दिल्ली क्राईम’ने सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेचा पुरस्कार जिंकला
  • रिची मेहता दिग्दर्शित या मालिकेत शेफाली शाह पोलिस उपायुक्तांची भूमिका साकारत आहेत
  • 2012च्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या दोषींना शोधण्याच्या अवतीभवती ही मालिका फिरते