EPFO ची मोठी बातमी

0
13
  • EPFOने 2019-20साठी भविष्य निर्वाह निधीवर व्याज देण्याचे ठरविले
  • सध्या 8.15 टक्के व्याज देण्याचा निर्णय
  • उर्वरित 0.35 टक्के व्याज या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत जमा होऊ शकते
  • मार्चमध्ये झालेल्या बैठकीत बोर्डाने PF वर 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे

Leave a Reply