Home BREAKING NEWS कोरोना चाचण्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी अपोलो रुग्णालयाचा पुढाकार

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी अपोलो रुग्णालयाचा पुढाकार

0
कोरोना चाचण्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी अपोलो रुग्णालयाचा पुढाकार
  • ‘अपोलो रुग्णालय समूह’ आणि ‘टाटा समूहाकडून’ संयुक्त रित्या कोरोना चाचणीची सुविधा
  • ‘टाटाएमडी चेक’ ही विषाणूंच्या जनुकीय रचनेवर आधारित म्हणजेच क्रिस्पर कॅस-9 ही कोरोना चाचणी करण्यात येणार
  • ‘अपोलो डायग्नॉस्टिक्स’मार्फत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही चाचणी दिल्लीत उपलब्ध असेल
  • त्यानंतर कोलकाता, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या शहरांत ही तपासणी उपलब्ध होईल

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: