काँग्रेसचे माजी आमदार विनोद दागा यांचं निधन; मंदिरात पूजा करतानाच हृदयविकाराचा झटका

0
15
  • मध्य प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार विनोद दागा यांचा मृत्यू
  • हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला मृत्यू
  • बेतुलमधील मंदिरात पूजा करत असताना अचानक कोसळले
  • सर्व प्रकार CCTV कैद
  • दागा यांच्या निधनाने पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची प्रतिक्रिया