कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीच्या नियमातून दिव्यांगांना सूट

0
6
  • 21 एप्रिल 2020 शासन नियमानुसार सर्व कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती अनिवार्य
  • दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार उपस्थितीत सूट
  • राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय
  • दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही सामान्य व्यक्तींच्या तुलनेत कमकुवत असते
  • तसेच वाहतुकीच्या सोयी-सुविधांचा विचार करत दिव्यांगांसाठी निर्णय

Leave a Reply