आर्थिक अडचणींमुळे एका कुटुंबाची आत्महत्या

0
14
  • आर्थिक अडचणींमुळे एका व्यक्तीची, पत्नी आणि तीन मुलींसह आत्महत्या
  • आसामच्या कोकराझार जिल्ह्यातील घटना
  • 45 वर्षांचा निर्मल पॉल हा स्वयंपाकाच्या गॅसची उप-एजन्सी चालवित होता
  • पॉलवर 25-30 लाखांचं कर्ज असल्याची माहिती
  • गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबाला EMI भरणेही झाले होते कठीण
  • पॉलची मोठी 25 वर्षीय मुलगी पूजा एका खासगी शाळेत शिक्षिका होती तर इतर दोन स्थानिक शाळेचे विद्यार्थी होते