आंध्र प्रदेशात एका कुटुंबाची आत्महत्या, आत्महत्येनंतर व्हिडिओ आला समोर

0
21
  • आंध्र प्रदेशात एका कुटुंबातील चार जणांची आत्महत्या
  • कुरनुल जिल्ह्यात रेल्वेखाली येत 4 नोव्हेंबरला संपवलं होतं जीवन
  • आत्महत्येनंतर समोर आला कुटुंबाचा व्हिडिओ
  • पोलिसांकडून छळ होत असल्याचा व्हिडिओत आरोप
  • दोन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने काहीही करता येत नसल्याची शेख अब्दुल सलामने व्हिडिओत व्यक्त केली खंत
  • चोरीच्या 2 गुन्ह्यांवरून पोलिसांकडून होत असलेल्या छळाला कंटाळल्याची अब्दुल यांची माहिती
  • दोन पोलिसांना याप्रकरणी अटक
  • मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी फास्ट ट्रॅक बेसिसवर प्रकरण निकाली काढण्याचे दिले आदेश