ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानीच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचं नाव समोर आलं होतं
- मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाला अटक
- ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची कारवाई
- सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली
- जयशंकर तिवारी यांना मुच्छड पानवाला या नावाने ओळखलं जातं
- अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रेटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक